अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ , जि.जालना अंतर्गत शिक्षक ( प्राथमिक / माध्यमिक / क्रिडा / संगित ) , लिपिक , शिपाई पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Recruitment for various post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | प्राथमिक शिक्षक | पदांची संख्या |
01. | प्राथमिक शिक्षक | 04 |
02. | माध्यमिक शिक्षक | 10 |
03. | क्रिडा शिक्षक | 02 |
04. | संगित शिक्षक | 02 |
05. | लिपिक | 01 |
06. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 20 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी , डी.एड / बी.ए , बी.एड
पद क्र.02 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : B.P.ED / M.P.ED
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.04 साठी : बी.ए / एम ए संगित ( संगित / क्रिडा मध्ये नैपुण्य )
पद क्र.05 साठी : पदवी , टायपिंग , MSCIT
पद क्र.06 साठी : 10 वी पास , वाहन चालविण्याचा परवाना ..
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी दिनांक 05.06.2025 रोजी संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इंदेवाडी तालुका जालना या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी…
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…
ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…