HCL : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

HCL : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan copper ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 167 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 167 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ट्रेड निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रट्रेडचे नावपदसंख्या
01.मेट01
02.ब्लास्टर12
03.डिझेल मेकॅनिक10
04.फिटर16
05.टर्नर मशिनिस्ट16
06.वेल्डर16
07.इलेक्ट्रिशियन36
08.ड्राफ्ट्समन ( सिव्हिल )04
09.ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल )03
10.कोपा14
11.सर्व्हेअर08
12.Reff & AC02
13.मेसन04
14.कारपेंटर06
15.प्लंबर05
16.हॉर्टिकल्चर सहाय्यक04
17.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स04
18.सोलार तंत्रज्ञ06
एकुण पदांची संख्या167

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 व 02 साठी : 10 वी उत्तीर्ण

हे पण वाचा : भारतीय टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत पदभरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड !

उर्वरित पदांसाठी : 10 वी पास , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा (Age Limit ) : दि.01.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.hindustancopper या संकेतस्थळावर दिनांक 27.08.2025 पर्यंत सादर करायची आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

15 hours ago

IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

15 hours ago

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 417 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 417 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

3 days ago

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 475 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 475 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया…

3 days ago

भारतीय नौदल अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या तब्बल 1266 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

भारतीय नौदल अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या तब्बल 1266 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…

3 days ago

भारतीय टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत पदभरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड !

भारतीय टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता…

4 days ago