HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या तब्बल 372 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या तब्बल 372 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum Corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 372 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.एक्झिक्युटिव सहाय्यक10
02.कनिष्ठ एक्झिक्युटिव84
03.अभियंता175
04.सीए24
05.अधिकारी ( एचआर )06
06.अधिकारी ( औद्योगिक अभियंता )01
07.सहाय्यक अधिकारी02
08.विधी अधिकारी03
09.वरिष्ठ अधिकारी10
10.सुरक्षा अधिकारी05
11.वरिष्ठ अधिकारी ( विक्री )25
12.वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक06
13.मुख्य व्यवस्थापक02
14.व्यवस्थापक04
15.उप-जनरल व्यवस्थापक03
16.जनरल व्यवस्थापक01
17.IS अधिकारी10
18.IS सुरक्षा अधिकारी01
 एकुण पदांची संख्या372

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : प्रतवारीकार , बाजार विश्लेषक , कोषापाल , लिपिक , चौकीदार / पहारेकरी इ. पदांसाठी पदभरती !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : पात्र / इच्छुक उमेदवारांनी  https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर पद क्र. 01 ते 06 करीता दि.30.06.2025 पर्यंत तर पद क्र.07 ते 18 करीता दि.15.07.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment