केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ग्रेड I च्या 1007 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS BANKING SECTOR OFFICER POST MAHABHARATI ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | आयटी अधिकारी | 203 |
02. | ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी | 310 |
03. | राजभाषा अधिकारी | 78 |
04. | विधी अधिकारी | 56 |
05. | एचआर / पर्सोनेट अधिकारी | 10 |
06. | मार्केटिंग अधिकारी | 350 |
एकुण पदांची संख्या | 1007 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक / संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.02 साठी : कृषी क्षेत्र / पशुवैद्यकीय क्षेत्र समकक्ष क्षेत्रांमध्ये शेती अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण .
पद क्र.03 साठी : इंग्रजी विषय घेवून हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.04 साठी : LLB
पद क्र.05 साठी : पदवी , पर्सनल व्यवस्थापक / औद्योगिक संबंध / मानव संसाधन विकास / मानव संसाधन / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा .
पद क्र.06 साठी : पदवी , एमएमएस ( मार्केटिंग / एमबीए / PGDBA / PGDM / PGPM
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.07.2025 करीता उमेदवाराचे वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरळसेवा…
भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी…
UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत…
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1340 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…