IBPS RRB : IBPS मार्फत विविध पदांच्या तब्बल 13,217 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

IBPS RRB : IBPS मार्फत विविध पदांच्या तब्बल 13,217 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS RRB Recruitment for various post , number of post vacancy – 13,217 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यालय सहाय्यक7972
02.अधिकारी स्केल – I ( सहाय्यक व्यवस्थापक)3907
03.अधिकारी स्केल -II ( जनरल बँकिंग )854
04.अधिकारी स्केल III ( IT )87
05.अधिकारी स्केल II (CA )69
06.अधिकारी स्केल II ( विधी )48
07.अधिकारी स्केल II ( स्ट्रेझर व्यवस्थापक)16
08.अधिकारी स्केल II ( मार्केटिंग अधिकारी )15
09.अधिकारी स्केल II ( अग्रिकल्चर अधिकारी )50
10.अधिकारी स्केल III199
 एकुण पदांची संख्या13217

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.कार्यालय सहाय्यकपदवी
02.अधिकारी स्केल – I ( सहाय्यक व्यवस्थापक)पदवी
03.अधिकारी स्केल -II ( जनरल बँकिंग )पदवी
04.अधिकारी स्केल III ( IT )E & C / Computer sci / IT पदवी
05.अधिकारी स्केल II (CA )CA
06.अधिकारी स्केल II ( विधी )विधी पदवी
07.अधिकारी स्केल II ( स्ट्रेझर व्यवस्थापक)CA / MBA
08.अधिकारी स्केल II ( मार्केटिंग अधिकारी )MBA ( Marketing)
09.अधिकारी स्केल II ( अग्रिकल्चर अधिकारी )संबंधित पदवी
10.अधिकारी स्केल IIIपदवी

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 175/- रुपये ..

हे पण वाचा : गट क संवर्गातील 174 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 21.09.2025

अर्ज प्रक्रिया :

पद क्र.01 साठी Click Here
उर्वरित पदांसाठी Click Here

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment