भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वर्ग – 4 ( सफाईगार ) पदासाठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HQ Coast Guard Mumbai Recruitment for Safaiwala post , number of post vacancy – 09 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये सफाईवाला पदाच्या 09 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी / आयटीआय अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-25 वर्षे दरम्यान .

हे पण वाचा : अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ. पदांसाठी पदभरती !

वेतनमान ( Pay scale ) : 21,700/- दरमहा ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कमांडर कार्यालय तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय क्र.02 अलेक्झांडर ग्राहम बेल रोड पोस्ट  मलबार हिल्स मुंबई 400006 या पत्यावर दिनांक 05.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IBPS : आयबीपीएस मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 5,208 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

40 minutes ago

Latur : लातुर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी  थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Latur : लातुर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी  थेट पदभरती  , प्रक्रीया राबविण्यात येत असून ,…

49 minutes ago

महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

2 days ago

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत लोकल अधिकारी पदांच्या तब्बत 2500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत लोकल अधिकारी पदांच्या तब्बत 2500 रिक्त जागेसाठी महाभरती ,…

2 days ago

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ. पदांसाठी पदभरती !

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग , गट ड इ.…

3 days ago