IGI : आयजीआय विमानतळ सेवा लि. अंतर्गत विमानतळ ग्राउंड स्टाफ व लोडर पदांच्या तब्बत 1446 जागेसाठी महाभरती !

Spread the love

IGI : आयजीआय विमानतळ सेवा लि. अंतर्गत विमानतळ ग्राउंड स्टाफ व लोडर पदांच्या तब्बत 1446 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IGI Aviation Services ltd. Recruitment for Grand Staff & Loader post , number of post vacancy – 1446 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विमानतळ ग्राउंड स्टाफ1017
02.लोडर429
 एकुण पदांची संख्या1446

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.विमानतळ ग्राउंड स्टाफ12 वी पास
02.लोडर (केवळ पुरुषांसाठी)10 वी पास

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.विमानतळ ग्राउंड स्टाफ25,000-35,000/-
02.लोडर (केवळ पुरुषांसाठी)15,000-25,000/-

हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

परीक्षा शुल्क व वयोमर्यादा :

पदनामवयोमर्यादापरीक्षा शुल्क
विमानतळ ग्राउंड स्टाफ18-30 वर्षे350/-
लोडर (केवळ पुरुषांसाठी)20-40 वर्षे250/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://igiaviationdelhi.com/ या संकेतस्थळावर दिनांक 21.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment