भारतीय हवाई दल Y ट्रेड अंतर्गत महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Airmen mahabharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुया ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये एयरमन ग्रुप ( मेडिकल सहाय्यक ) पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास नमुद नाही .
शारीरिक पात्रता : छाती 77 से.मी तर उंची 152.5 से.मी …
अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान ( भौतिकशास्त्र , रसायन शास्त्र , जीवशास्त्र , इंग्रजी ) अथवा 50 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र , रसायन शास्त्र , जीवशास्त्र , इंग्रजी + 50 टक्के गुणांसह डिप्लोमा / बी.एस्सी ( फार्मसी ) .
वयोमर्यादा ( Age Limit ) :
मेडिकल सहाय्यक पदासाठी : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02.07.2005 ते दि.02.07.2009 दरम्यान झालेला असावा .
मेडिकल सहाय्यक ( डिप्लोमा / बी.एस्सी फार्मसी ) करीता : उमेदवाराचा जन्म हा दि.02.07.2002 ते दि.02.07.2007 दरम्यान झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://airmenselection.cdac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.07.2005 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय हवाई दल Y ट्रेड अंतर्गत महाभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI ( SO ) : भारतीय स्टेट बँकेत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !