भारतीय हवाई दल अंतर्गत गट क संवर्गातील ( लिपिक , भांडारपाल , स्वयंपाकी , MTS इ. ) 153 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Recruitment for various class c post , number of post vacancy – 153 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ लिपिक | 14 |
02. | हिंदी टायपिस्ट | 02 |
03. | भांडारपाल | 16 |
04. | वाहनचालक | 12 |
05. | स्वयंपाकी | 12 |
06. | पेंटर | 03 |
07. | कारपेंटर | 03 |
08. | हाऊस किपिंग स्टाफ | 31 |
09. | लॉन्ड्रीमन | 03 |
10. | मेस स्टाफ | 07 |
11. | मल्टी टास्किंग स्टाफ | 53 |
12. | व्हल्कनायझर | 01 |
एकुण पदांची संख्या | 153 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी , इंग्रजी 35 श.प्र.मि / हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग
पद क्र.02 साठी : 12 वी , इंग्रजी 35 श.प्र.मि / हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग
पद क्र.03 साठी : 12 वी
पद क्र.04 साठी : 10 वी , वाहन चालविण्याचा परवाना , अनुभव
पद क्र.05 साठी : 10 वी , केटरिंग ( आयटीआय डिप्लोमा ) , अनुभव
हे पण वाचा : शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
पद क्र.06 साठी : 10 वी + आयटीआय ( पेंटर )
पद क्र.07 साठी : 10 वी + कारपेंटर आयटीआय
पद क्र.08 ते 12 साठी : 10 वी
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : हवाई स्टेशन नुसार रिक्त जागा नुसार , सदर नमुद पत्यावर ऑफलाईन पदत्यावर आवेदन दिनांक 15.06.2025 पर्यंत सादर करायेच ओत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी ,अभियंता इ. पदांसाठी पदभरती !
- महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !