50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दल मध्ये महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Airforce Angiveervayu recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये अग्निवीरवायु इनटेक ( हवाई दल ) पदासाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाहीत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह PME विषयासह उत्तीर्ण अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण / गैर व्यावसायिक विषय घेवून व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण / 50 टक्के इंग्रजी व 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.02.07.2005 ते दि.02.01.2009 दरम्यान झालेला असावा .
हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत 12 वी पात्रता धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ;
शारीरिक पात्रता : उंची 152.5 सेमी तर महिलांसाठी 152.00 सेमी , तर छाती पुरुषांसाठी 77 से.मी ( किमान 05 सेमी फुगवता आली पाहीजे )
परीक्षा शुल्क : 550 रपये + जीएसटी शुल्क .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर दिनांक 31.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती ,…
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्ससाठी अर्हता धारकांकडून…
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…
SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…
पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…