Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्स ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्ससाठी अर्हता धारकांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army B.SC Nursing course ) सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कार्स / उपलब्ध जागा : इंडियन आर्मी बी.एस्सी नर्सिंग कोर्स 2025 करीता 220 उपलब्ध जागेवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आर्मी संस्था निहाय उपलब्ध जागेचे विवरण पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आर्मी संस्थाजागेची संख्या
बंगलोर ( CON , CH AF )40
लखनऊ ( CON , CH CC )40
नवी दिल्ली ( CON  AH R & R )30
अश्विनी मुंबई40
कोलकाता ( CON CH EC )30
पुण्र ( CON , AFMC )40
एकुण जागा220

आवश्यक अर्हता : इ.12 वी मध्ये 50 टक्के गुण घेवून PCB व इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण आवश्यक , तसेच नीट 2025 उत्तीर्ण ..

हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.10.2000 ते दि.30.09.2008 दरम्यान झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.joinindianarmy.nic.in/ संकेतस्थळावर दिनांक 30.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

4 hours ago

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !

महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…

4 hours ago

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

15 hours ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago