भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment for various post , number of post vacancy – 630 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | नाविक ( GD ) | 260 |
02. | यांत्रिक ( मेकॅनिकल ) | 30 |
03. | यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ) | 11 |
04. | यांत्रिक ( इलेक्ट्रिकल ) | 19 |
CGPT – 02/26 बॅच | ||
05. | नाविक ( GD ) | 260 |
06. | नाविक ( DB ) | 50 |
एकुण पदांची संख्या | 630 |
आवश्यक अर्हता :
नाविक ( GD ) पदासाठी : 12 वी गणित भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण .
नाविक ( DB ) पदासाठी : 10 वी उत्तीर्ण
यांत्रिक पदासाठी : 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा / 10 वी व 12 वी उत्तीर्ण व अभियांत्रिकी डिप्लोमा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
नाविक पदासाठी : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.08.2004 ते दि.01.08.2008 पर्यंत झालेला असावा ..
यांत्रिकी पदासाठी : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.03.2004 ते दिनांक 01.03.2008 दरम्यान झाला असावा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cgept.cdac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती…
MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…