भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy agniverr mahabharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अग्निवीर मेट्रिक रिक्रुट ( एमआर संगितकार sep 2025 बॅच ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण , इन्स्टु़मेंटच्या ट्युनिंगमध्ये प्रविणता असणे आवश्यक .
किमान उंची : 157 से.मी
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.09.2004 ते दि.29.02.2008 दरम्यान झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि.05.07.2025 पासुन ते दिनांक 13.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती !
- पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !
- 10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .
- UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !