भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर , लेखापाल , लिपिक , टिकीट व्यवस्थापक इ. पदांच्या तब्बल 30,307 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर , लेखापाल , लिपिक , व्यवस्थापक इ. पदांच्या तब्बल 30,307 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Recruitment for various post , number of post vacancy -30307 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टिकीट सुपरवायझर6235
02.स्टेशन मास्टर5623
03.ट्रेन व्यवस्थापक3562
04.कनिष्ठ लेखा सहाय्यक / कम टायपिस्ट7520
05.वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट7367
 एकुण पदांची संख्या30307

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या तब्बल 1266 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.टिकीट सुपरवायझर35400
02.स्टेशन मास्टर35400
03.ट्रेन व्यवस्थापक29200
04.कनिष्ठ लेखा सहाय्यक / कम टायपिस्ट29200
05.वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट29200

अर्ज प्रक्रिया : अर्ज करण्याची सुरुवात ही दिनांक 30.08.2025 ते दि.29.09.2025 पर्यंत सुरु राहील .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment