RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Recruitment for various post , number of post vacancy – 6180 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | तांत्रिक ग्रेड I सिग्नल | 180 |
02. | तांत्रिक ग्रेड III | 6000 |
एकुण पदांची संख्या | 6180 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.एस्सी ( भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / इन्फॉमेशर टेक्नोलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन ) अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2025 रोजी ( मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल . )
पद क्र. | वयोमर्यादा |
01. | 18-33 वर्षे दरम्यान |
02. | 18-30 वर्षे दरम्यान |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28 जुन 2025 पासुन ते दिनांक 28 जुलै 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !