शासकीय इस्माईल युसुफ कला , विज्ञान व वाणिज्य कॉलेज अंतर्गत प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथालय / प्रयोगशाळा परिचर ,इ. पदांसाठी थेट पदभरती .

Spread the love

शासकीय इस्माईल युसुफ कला , विज्ञान व वाणिज्य कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथपाल / प्रयोगशाळा परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Ismail Yusuf College Mumbai recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये सहाय्यक / सहयोगी प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथालय परिचर , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

नोकरीचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र

थेट मुलाखत दिनांक : 10 ते 13 जुन 2025 दरम्यान , वेळ 10.30 ते दुपारी 2.00 वाजे दरम्यान ..

हे पण वाचा : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या तब्बल 372 रिक्त जागेसाठी महाभरती ;

थेट मुलाखतीचा पत्ता : इस्माईल युसुफ कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरदेवी सोसायटी नटवर नगर , जोगेश्वरी पुर्व मुंबई महाराष्ट्र 400060 या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment