शासकीय इस्माईल युसुफ कला , विज्ञान व वाणिज्य कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथपाल / प्रयोगशाळा परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Ismail Yusuf College Mumbai recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये सहाय्यक / सहयोगी प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथालय परिचर , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
नोकरीचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र
थेट मुलाखत दिनांक : 10 ते 13 जुन 2025 दरम्यान , वेळ 10.30 ते दुपारी 2.00 वाजे दरम्यान ..
हे पण वाचा : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या तब्बल 372 रिक्त जागेसाठी महाभरती ;
थेट मुलाखतीचा पत्ता : इस्माईल युसुफ कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरदेवी सोसायटी नटवर नगर , जोगेश्वरी पुर्व मुंबई महाराष्ट्र 400060 या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…
SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…
कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…
AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…