ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 320 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 320 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया  राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO recruitment for various post , number of post vacancy – 320 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शास्त्रज्ञ / अभियंता (इलेक्ट्रॉनिक )113
02.शास्त्रज्ञ / अभियंता (मेकॅनिकल )160
03.शास्त्रज्ञ / अभियंता (संगणक विज्ञान )44
04.शास्त्रज्ञ / अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स – PRL )02
05.शास्त्रज्ञ / अभियंता (संगणक विज्ञान – PRL )01
एकुण पदांची संख्या320

आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 65 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 16.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : 750/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : जाहीरात मध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://apps.ursc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 16.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…

19 hours ago

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

19 hours ago

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

19 hours ago

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

2 days ago

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…

2 days ago

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago