कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kalyan Dombivli municipal corporation recruitment for various post , number of post vacancy – 490 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिजिओथेरिपिस्ट02
02.औषधनिर्माता14
03.कुष्ठरोग तंत्रज्ञ03
04.स्टाफ नर्स78
05.क्ष-किरण तंत्रज्ञ06
06.हेल्थ व्हिजिटर & लेप्रसी तंत्रज्ञ01
07.मानस उपचार समुपदेशक02
08.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
09.लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )58
11.कनिष्ठ अभियंता ( विद्युत )12
12.कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी )08
13.चालक – यंत्रचालक12
14.अग्निशामक ( फायरमन )138
15.कनिष्ठ विधी अधिकारी02
16.क्रिडा पर्यवेक्षक01
17.उद्यान अधिक्षक02
18.उद्यान निरीक्षक11
19.लिपिक – टंकलेखक116
20.लेखा लिपिक16
21.आया ( फिमेल परिचर )02
एकुण पदांची संख्या490

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहा ..

हे पण वाचा : ( लिपिक , भांडारपाल , स्वयंपाकी , MTS इ. ) 153 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2025 रोजी पद क्र.13 व 14 साठी 18-30 वर्षे दरम्यान वयोमर्यादा तर उर्वरित सर्व पदांकरीता 18-38 वर्षे दरम्यान वयोमर्यादा असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक / दिव्यांग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 03.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

5 hours ago

MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती !

MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

1 day ago

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

1 day ago

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती .

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

3 days ago

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

3 days ago

CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

4 days ago