कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक , प्रक्षेत्र सहाय्यक व मजुर पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक , प्रक्षेत्र सहाय्यक व मजुर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kokan Krushi Vidyapeeth Recruitment for various post , number of post vacancy – 04 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यालयीन सहाय्यक01
02.प्रक्षेत्र सहाय्यक02
03.मजुर01
 एकुण पदांची संख्या04

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी , संगणक हाताळणी प्रमाणपत्र , टायपिंग मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.02 साठी : कृषी क्षेत्रातील पदवी / समकक्ष पदवी

पद क्र.03 साठी : 8 वी पास

हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत तब्बल 3717 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

वेतनमान :

अ.क्रपदनामवेतनमान
01.कार्यालयीन सहाय्यक15000/-
02.प्रक्षेत्र सहाय्यक16,000/-
03.मजुर15,000/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कृषी विद्यावेत्ता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटये रत्नागिरी या पत्यावर दिनांक 07 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment