D.C नसकेस वरिष्ठ महाविद्यालय , कुडित्रे कोल्हापुर अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राचार्य , सहाय्यक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकुण 44 रिक्त पदांचा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी …
हे पण वाचा : शिक्षक ( प्राथमिक / माध्यमिक / क्रिडा / संगित ) , लिपिक , शिपाई पदांसाठी थेट पदभरती !
नोकरीच ठिकाण ( Job Location ) : कोल्हापुर
थेट मुलाखतीचे ठिकाण : डी.सी नरके वरिष्ठ महाविद्यालय कुडित्रे – कोपर्डे ता.करवीर , जि.कोल्हापुर 416204 या पत्यावर दिनांक 02.06.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी…
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…
ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…