कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Mahavidyalaya udagir – latur Recruitment for various post , number of post vacancy – 28 ) रिक्त पदांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्राध्यापक08
02.वरिष्ठ संशाधन सहाय्यक03
03.संगणक चालक01
04.माळी02
05.शिपाई02
06.पहारेकरी04
07.कृषी सहाय्यक03

हे पण वाचा : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत सहाय्यक पदाच्या तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ;

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.सहाय्यक प्राध्यापकएम.एस्सी , नेट / पीएच.डी
02.वरिष्ठ संशाधन सहाय्यकएम.एस्सी कृषी
03.संगणक चालककोणतीही पदवी / टॅली प्रोग्राम
04.माळीमाळी पदविका
05.शिपाई10 वी
06.पहारेकरी7 वी / 10 वी
07.कृषी सहाय्यकबी.एस्सी / कृषी पदविका

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ugragri@rediffmail.com या मेलवर दिनांक 18.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment