कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी जि.गडचिरोली , अंतर्गत प्रतवारीकार , बाजार विश्लेषक , कोषापाल , लिपिक , चौकीदार / पहारेकरी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utapanna bazar samiti gadachiroli Bharati , number of post – 05 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रतवारीकार | 01 |
02. | बाजार विश्लेषक | 01 |
03. | कोषापाल | 01 |
04. | सौदेलिपिक | 01 |
05. | चौकीदार ( पहारेकरी ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 01 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.एस. सी ॲग्री पदवी , MSCIT
पद क्र.02 साठी : बी.एस. सी ॲग्री पदवी , MSCIT
पद क्र.03 साठी : पदवी , MSCIT
हे पण वाचा : शिपाई पदांच्या 357 रिक्त जागेसाठी महाभरती 2025
पद क्र.04 साठी : पदवी , MSCIT
पद क्र.05 साठी : SSC
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , चामोर्शी जि. गडचिरोली या पत्यावर दिनांक 03.06.2025 पासुन ते दिनांक 09.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…
SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…
कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…
AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…