कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utpanna Bazar samiti recruitment for various post , number of post vacancy – 21 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वाहन चालक | 01 |
02. | व्यवस्थापक | 02 |
03. | कामगार | 18 |
एकुण पदांची संख्या | 21 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : वाहन चालविण्याचा परवाना ( हलके व जड ) , अनुभवी उमेदवारांस प्राधान्य .
पद क्र.02 साठी : अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.03 साठी : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सभापती / सचिव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर जाधववाडी जळगाव रोड छ.संभाजीनगर ता.छ.संभाजीनगर जि.छ.संभाजीनगर 431001 या पत्यावर दिनांक 11.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी ,अभियंता इ. पदांसाठी पदभरती !
- महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !