लातुर नागरी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

लातुर नागरी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Co-operative bank ltd. Recruitment for various post ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.शाखा व्यवस्थापक
02.अधिकारी
03.लिपिक
04.शिपाई

आवश्यक अर्हता  :

पद क्र.01 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी ( बी.कॉम / एम कॉम ) , JAIIB / CAIIB / CA / CMA

पद क्र.02 साठी : बी.कॉम / एम.कॉम , JAIIB / CAIIB / CA / CMA

पद क्र.03 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी

पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे career@laturbank.co.in या मेलवर दिनांक 30.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

मुलाखतीचे ठिकाण :

नाशिक शाखा करीता ( दिनांक 29.05.2025 रोजी )  : दुकान क्र.02 व 03 तळ मजला रतन मॉल नेहरु गार्डन समोर टिळक पथ नाशिक 422001

संभाजीनगर शाखा करीता ( दिनांक 30.05.2025 रोजी ) : रुचिका आर्केड , अंजली बिग सिनेमासमोर खडकेर्श्वर छ.संभाजीनगर 431001

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…

1 day ago

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

1 day ago

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

1 day ago

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

2 days ago

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…

2 days ago

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago