लातुर मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , सेवक , चालक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

लातुर मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , सेवक , चालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Multistate co-operative credit society ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 27 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य कार्यकारी अधिकारी01
02.विभागीय अधिकारी03
03.एच.आर.व्यवस्थापक01
04.कायदेशिर सल्लागार01
05.शाखाधिकारी05
06.अकाउंटंट05
07.रोखपाल / लिपिक05
08.लिपिक02
09.सेवक03
10.वाहन चालक01
एकुण पदांची संख्या27

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.मुख्य कार्यकारी अधिकारीM.COM / GDC & A
02.विभागीय अधिकारीB.COM / M.COM
03.एच.आर.व्यवस्थापकMBA
04.कायदेशिर सल्लागारLLB
05.शाखाधिकारीB.COM / M.COM
06.अकाउंटंटपदवी
07.रोखपाल / लिपिकपदवी
08.लिपिकपदवी
09.सेवक10 वी
10.वाहन चालक10 वी

हे पण वाचा : गट क पदांच्या तब्बल 1121  रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

थेट मुलाखतीची तारीख / पत्ता : पात्र व इच्छुक उमेदवारांनी लातुर मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी लि.मुख्य कार्यालय काझी कॉम्प्लेक्स , अंबाजोगाई रोड एस.टी वर्कशॉप समोर लातुर या पत्यावर दिनांक 30.08.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…

1 month ago

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 month ago

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती ; Apply Now !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 month ago