LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( LIC Housing Finance ltd. Recruitment for apprentice , number of post vacancy – 250 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये पदवीधन अप्रेंटिस पदांच्या 250 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 20-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 944/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता 708/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता 472/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती .