भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत तब्बल 841 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत तब्बल 841 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( life insurance corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 841 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( Generalist ) 350
02.सहाय्यक अभियंता81
03.सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( Specialist ) 410
एकुण पदांची संख्या841

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : B.Tech / B.E ( सिव्हिल / इलेक्ट्रिकल )

हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या तब्बल 1266 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : सीए / आयसीएससी अथवा पदवी / एलएलबी

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 700/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 85/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 व 03 साठी : जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

विलास सहकारी साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

विलास सहकारी साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…

21 hours ago

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षक पदांच्या 535 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…

21 hours ago

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती…

21 hours ago

लातुर मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , सेवक , चालक इ. पदांसाठी पदभरती !

लातुर मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , सेवक , चालक…

5 days ago

नागपुर महानगरपालिका प्रशासन अंतर्गत गट क संवर्गातील 174 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

नागपुर महानगरपालिका प्रशासन अंतर्गत गट क संवर्गातील 174 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

5 days ago

मीरा भाईंदर पालिका आस्थापनेवरील गट क पदांच्या तब्बल 358 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !

मीरा भाईंदर पालिका आस्थापनेवरील गट क पदांच्या तब्बल 358 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया…

5 days ago