लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी सोसायटी , सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lokmangal Multistate Co-operative Solapur Recruitment for various post , number of post vacancy – 60 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | एच.आर प्रमुख | 02 |
02. | प्रशासन विभाग प्रमुख | 08 |
03. | बोर्ड विभाग प्रमुख | 04 |
04. | ऑडिट विभाग प्रमुख | 10 |
05. | ई.डी.पी विभाग प्रमुख | 05 |
06. | कर्ज अधिकारी | 07 |
07. | वसुली अधिकारी | 15 |
08. | लेखापाल | 03 |
09. | रिअल इस्टेट विभाग प्रमुख | 06 |
एकुण पदांची संख्या | 60 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .
हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे imcs.ho.recruitment@gmail.com या मेलवर दिनांक 30 जुन 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्स ; अर्ज करायला विसरु नका !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !