महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र विमानतळ विकास लिमि. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MADC Recruitment for various post , number of post vacancy – 23 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप-नियोजक01
02.ड्राफ्टसमन01
03.सल्लागार01
04.वरिष्ठ व्यवस्थापक01
05.लेखाधिकारी01
06.सहाय्यक लेखा अधिकारी03
07.कनिष्ठ लेखापाल01
08.सहाय्यक अभियंता ( सिव्हील )01
09.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )01
10.नियामक अधिकारी01
11.सहाय्यक कार्यकारी अभियंता ( सिव्हील )01
12.सहाय्यक अभियंता ( सिव्हिल / सप्लाय / सेवरेज )02
13.सहाय्यक व्यवस्थापक ( एअरसाइड )01
14.सुरक्षा अधिकारी01
15.सहाय्य अभियंता ( सिव्हील )01
16.व्यवस्थापक ( एअरपोर्टस )01
 एकुण पदांची संख्या23

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आठवा मजला केंद्र – 01 वर्ल्ड ट्रेड सेंटर – 01 कफ परेड मुंबइ्र – 400005  या पत्यावर दिनांक 23.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment