MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती !

Spread the love

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fire Service Bharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ प्रशिक्षक / उप अग्निशम अधिकारी02
02.चालक – यंत्रचालक01
03.अग्निशामक / विमोचक04
04.शिपाई01
एकुण पदांची संख्या08

हे पण वाचा : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.कनिष्ठ प्रशिक्षक / उप अग्निशम अधिकारी30,520/-
02.चालक – यंत्रचालक28,340/-
03.अग्निशामक / विमोचक28,340/-
04.शिपाई25,070

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय , विद्यानगरी सांताक्रुझ पुर्व , मुंबई – 400098 या पत्यावर दिनांक 10.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती ; लगेच करा आवेदन !

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

4 hours ago

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरळसेवा…

4 hours ago

10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .

भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी…

1 day ago

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत…

1 day ago

केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये विविध अधिकारी ग्रेड I च्या 1,007 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ग्रेड I च्या 1007 जागेसाठी महाभरती…

1 day ago

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1340 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1340 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

2 days ago