Maha Metro : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Maha Metro : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Metro Nagpur recruitment for various post , number of post vacancy – 151 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य प्रकल्प व्यवस्थापक06
02.अतिरिक्त जनरल व्यवस्थापक01
03.संयुक्त मुख्य प्रकल्प व्यस्थापक01
04.विभाग अभियंता61
05.उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक12
06.मुख्य नियंत्रक02
07.उप-जनरल व्यवस्थापक05
08.व्यवस्थापक14
09.सहाय्यक व्यवस्थापक49
एकुण पदांची संख्या151

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कुल सोसायटी अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ;

वेतनमान ( Pay Scale ) : 40000-2,80,000/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे   https://www.mahametro.org/ या संकेतस्थळावर दिनांक 05.06.2055 पासुन ते दिनांक 04.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…

19 hours ago

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

19 hours ago

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

19 hours ago

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

2 days ago

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…

2 days ago

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago