महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कुल सोसायटी अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कुल सोसायटी अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Tribal Public School Society Recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये समुपदेशक ( इयत्ता 6 वी ते 12 वी साठी – शालेय विद्यार्थी ) पदांच्या 37 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : MSW / Master degree in psychology / clinical psychology

वेतनमान ( Pay Scale ) : 35,000/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे mtpssnsk2002@gmail.com या मेलवर दिनांक 10.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment