Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Chandrapur recruitment , number of post vacancy – 128 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस ( यांमध्ये तारतंत्री , कोपा , वीजतंत्री ) पदांच्या एकुण 128 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : NCVT / ITI / 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : प्रसार भारती अंतर्गत तब्बल 421 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment