माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mazagon Dock Shipbuilders ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 523 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ड्राफ्टसमन ( मेकॅनिक )28
02.इलेक्ट्रिशियन43
03.फिटर52
04.पाईप फिटर44
05.स्ट्रक्चरल फिटर47
06.फिटर स्क्ट्रक्चरल ( EX. ITI )40
07.ड्राफ्टसमन ( मेकॅनिकल – II )20
08.इलेक्ट्रिशियन40
09.ICTSM20
10.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11.RAC20
12.पाईप फिटर20
13.वेल्डर35
14.कोपा20
15.कारपेंटर30
16.रिगर14
17.वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रिक )20
एकुण पदांची संख्या523

आवश्यक अर्हता : 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण / आयटीआय / 8 वी पास

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / SEBC / EWS / AFC  प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mazagondock.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

22 hours ago

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती…

22 hours ago

MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती !

MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

2 days ago

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

2 days ago

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

4 days ago

CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

5 days ago