मीरा भाईंदर पालिका आस्थापनेवरील गट क पदांच्या तब्बल 358 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील खालील प्रमाणे आहे .

आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : सिव्हील अभियांत्रिकी पदवी .
पद क्र.02 साठी : मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी .
पद क्र.03 साठी : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी .
पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , मराठी 30 श.प्र.मि व 40 श.प्र.मि टायपिंग अर्हता .
पद क्र.05 साठी : सिव्हिल अभियांत्रिकी पदवी अथवा सर्वेअर – आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक , तसेच मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता .
पद क्र.06 ते 09 व 11 साठी : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.10 साठी : 12 वी , Tracer – ITI अर्हता उत्तीर्ण .
पद क्र.12 साठी : B.E. B. TECH / MCA
पद क्र.13 साठी : पदवी , स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा .
पद क्र.14 साठी : 10 वी , अग्निशामक प्रशिक्षण कोर्स , वाहन चालविण्याचा परवाना .
पद क्र.15 साठी : पदवी , सब ऑफिसर कोर्स .
पद क्र.16 साठी : 10 वी , अग्निशामक प्रशिक्षण कोर्स .
पद क्र.17 साठी : बी.एस्सी
पद क्र.18 साठी : बी.कॉम
हे पण वाचा : महाराष्ट विभाग अंतर्गत तब्बल 2412 रिक्त पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.19 साठी : बी.एस्सी / DMLT , डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स
पद क्र.20 साठी : 12 वी , बालवाडी टिचर्स कोर्स .
पद क्र.21 साठी : 12 वी उत्तीर्ण , GNM
पद क्र.22 साठी : 12 वी , ANM
पद क्र.23 साठी : 12 वी , बी.फार्मा
पद क्र.24 साठी : बी.कॉम , वित्तीय व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी / पदविका / एम.कॉम
पद क्र.25 साठी : विधी पदवी , MSCIT
पद क्र.26 साठी : 10 वी , आयटीआय ( वायरमन )
पद क्र.27 साठी : बी.लॅब
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.12.09.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 12.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !