महाराष्ट्र विधी विद्यापीठ अंतर्गत अधिक्षक , काळजीवाहक , सहाय्यक , खाते सहाय्यक , MTS इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र विधी विद्यापीठ अंतर्गत अधिक्षक , काळजीवाहक , सहाय्यक , खाते सहाय्यक , MTS इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MNLU , MUMBAI recruitment for various post , number of post vacancy – 16 ) रिक्त पदाची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डाटा ऍनाल्याटिक्स01
02.आयटी सहाय्यक01
03.वरिष्ठ वार्डन02
04.वसतिगृह काळजीवाहक03
05.प्रशासकीय सहाय्यक04
06.खाते सहाय्यक03
07.MTS02
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी , बी.ई / बी.एस्सी इन आयटी .

पद क्र.02 साठी : आयटी मध्ये पदवी , संगणक विज्ञान अथवा समकक्ष अर्हता .

पद क्र.03 साठी : पदवी

पद क्र.04 साठी : 12 वी

हे पण वाचा : इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या तब्बल 1010 रिक्त जागेसाठी महाभरती ;

पद क्र.05 साठी : पदवी

पद क्र.06 साठी : B.COM

पद क्र.07 साठी : 12 वी पास , वाहन चालविण्याचा परवाना .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे रजिस्ट्रार महाराष्ट्र नॅशनल विधी विद्यापीठ मुंबई , CETTM MTNL बिल्डिंग , टेक्नॉलॉजी स्ट्रीट हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई – 400076  या पत्यावर दिनांक 23.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment