MPSC : राज्याच्या विविध विभाग अंतर्गतम गट अ व ब संवर्गातील 156 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for Class A & B Group , Number of post vacancy – 156 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उपव्यवस्थापक / व्यवस्थापक / प्रशिक्षण अधिकारी गट – अ ( उद्योग व उर्जा खनिकर्म विभाग ) | 02 |
02. | वरिष्ठ संशोधन अधिकारी गट – अ ( आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय ) | 09 |
03. | शालेय शिक्षण विभाग अंतर्गत अधिक्षक व तत्सम पदे गट ब | 36 |
04. | औषध निरीक्षक गट ब ( अन्न व औषध प्रशासन संवर्ग ) | 109 |
एकुण पदांची संख्या | 156 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : ऑफसेट प्रिंटिंग / लेटर प्रेस प्रिंटिंग मधील पदवी अथवा समकक्ष अर्हता .
पद क्र.02 साठी : सामाजिक विज्ञान अथवा मानवंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी
हे पण वाचा : नाशिक येथे शिक्षक , परिचारिका , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : पदव्युत्तर पदवी
पद क्र.04 साठी : क्लिनिकल फार्माकोलॉजी / मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असणारी फार्मसी / फार्मास्युटिकल विज्ञान / मेडिसिन मध्ये पदवी .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01.08.2025 पासुन ते दिनांक 21.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…