Uncategorized

ग्रामीण शिक्षण  मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई-मेल ) द्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( nashik Gramin Shikshan mandal Bharati ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहाय्यक शिक्षक10
03.संगणक शिक्षक02
04.इंग्रजी शिक्षक02
05.क्रिडा / कराटे शिक्षक04
06.नृत्य शिक्षक02
07.ग्रंथपाल02
08.लेखापाल02
09.लिपिक03
10.बाउन्सर10
11.प्राणी केअर टेकर02
12.मावशी10
एकुण पदाची संख्या50

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्राचार्यMA / M.COM / M.SC + B.ED / M.ED
02.सहाय्यक शिक्षकB.A / B.COM / B.SC + D.ED / D.ED
03.संगणक शिक्षकBCS / B.E
04.इंग्रजी शिक्षकB.A MA
05.क्रिडा / कराटे शिक्षकBPED
06.नृत्य शिक्षककला डिप्लोमा
07.ग्रंथपालB.LIB
08.लेखापालM.COM / MBA
09.लिपिकB.A / B.COM / B.SC
10.बाउन्सर10 TH
11.प्राणी केअर टेकर8TH
12.मावशी10TH

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे brahmavalleyho2000@gmail.com या मेलवर दिनांक 04.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…

1 month ago

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 month ago

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती ; Apply Now !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 month ago