नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 30+ रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 30+ रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai mahanagapalika recruitment for various post , number of post vacancy – 30 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी10
02.स्टाफ नर्स07
03.ए.एन.एम10
04.औषधनिर्माता03
 एकुण पदांची संख्या30+

हे पण वाचा : विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.वैद्यकीय अधिकारीMMBS ,
02.स्टाफ नर्स12 वी व नर्सिंग व मिडवाईफ डिप्लोमा अथवा बी.एस्सी नर्सिंग कोर्स
03.ए.एन.एम10 वी व ए.एन.एम कोर्स
04.औषधनिर्माता12 वी + डी.फार्म अथवा बी.फार्म पदवी

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आरोग्य विभाग तिसरा मजला नमुंमपा मुख्यालय प्लॉट नंबर से.15 ओ.किल्लेगावठाण जवळ सी.बी.डी.बेलापुर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 11.09.2025 पर्यंत सादर करायची आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment