नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navoday Vidyalay samiti recruitment for hostel superintendent & Counsellor post , number of post vacancy – 150+ ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये वसतिगृह अधिक्षक व समुपदेशक पदांच्या 150+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणतही शाखेतील पदवी , मानस शास्त्रातील पदव्युत्तर पदवी ( MA / MSC ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : प्रसार भारती अंतर्गत तब्बल 421 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://nvsropunelap.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28 जुन 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : Click Here
पद क्र.02 साठी : Click Here
- Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !