12 वी पात्रताधारकांसाठी संरक्षण दलांमध्ये अधिकारी पदांच्या 406 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

12 वी पात्रताधारकांसाठी संरक्षण दलांमध्ये अधिकारी पदांच्या 406 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( nda recruitment ,number of post vacancy – 406 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.NDA – लष्कर ( आर्मी )208
02.NDA – नौदल ( नेव्ही )42
03.हवाई दल ( हवाई दल )120
04.नौदल अकॅडमी ( कॅडेट एंट्री स्कीम )36
एकुण पदांची संख्या406

आवश्यक अर्हता :

लष्कर ( एनडीए ) : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण आवश्यक ..

हे पण वाचा : शिक्षक पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

उर्वरित पदांसाठी : उमेदवार हे 12 वी विज्ञान ( PCM ) उत्तीर्ण असणे आवश्यक .

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.01.01.2007 ते दि.01.01.2010 दरम्यान झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रीया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !

इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…

19 hours ago

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

19 hours ago

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

20 hours ago

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !

कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

2 days ago

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .

AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…

2 days ago

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago