जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( NHM Nashik recruitement for various post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी ( महिला ) | 05 |
02. | स्टाफ नर्स / ANM | 05 |
03. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 05 |
04. | फार्मासिस्ट | 05 |
एकुण पदांची संख्या | 20 |
हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !
आवश्यक अर्हता :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | वैद्यकीय अधिकारी ( महिला ) | MBBS /BAMS / BUMS |
02. | स्टाफ नर्स / ANM | ANM / GNM / B.SC नर्सिंग |
03. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12 वी + लॅब डिप्लोमा |
04. | फार्मासिस्ट | 12 वी + फार्मा डिप्लोमा |
थेट मुलाखतीचा पत्ता : कै . रावसाहेब थोरात सभागृह ( जुने ) जिल्हा परिषद , नाशिक या पत्यावर दिनांक 02.07.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !
- जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दल मध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्स ; अर्ज करायला विसरु नका !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !