जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 20 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( NHM Nashik recruitement for various post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी ( महिला )05
02.स्टाफ नर्स / ANM05
03.प्रयोगशाळा तंत्रज्ञ05
04.फार्मासिस्ट05
एकुण पदांची संख्या20

हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.वैद्यकीय अधिकारी ( महिला )MBBS /BAMS / BUMS
02.स्टाफ नर्स / ANMANM / GNM / B.SC नर्सिंग
03.प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 वी + लॅब डिप्लोमा
04.फार्मासिस्ट12 वी + फार्मा डिप्लोमा

थेट मुलाखतीचा पत्ता : कै . रावसाहेब थोरात सभागृह ( जुने ) जिल्हा परिषद , नाशिक या पत्यावर दिनांक 02.07.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…

1 month ago

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 month ago

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती ; Apply Now !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 month ago