NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 180 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NTPC Recruitment for various post , number of post vacancy – 180 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उप-व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल ) | 40 |
02. | उप-व्यवस्थापक ( मेकॅनिकल ) | 70 |
03. | उप-व्यवस्थापक ( C & I ) | 40 |
एकुण पदांची संख्या | 150 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .तसेच 10 वर्षे अनुभव आवश्यक ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 09.06.2025 रोजी कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता – परीक्षा शुल्क नाही . |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया…
SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…
कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…
कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती…
AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…