NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 197 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 197 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01. | स्टायपेंडरी ट्रेनी / सहाय्यक सायंटिफिक | 177 |
02. | सहाय्यक | 20 |
एकुण पदांची संख्या | 197 |
आवश्यक अर्हता : 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा / 60 टक्के गुणांसह बी.एस्सी / 12 वी / 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- D.C नसकेस वरिष्ठ महाविद्यालय , कोल्हापुर अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी थेट पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली , अंतर्गत प्रतवारीकार , बाजार विश्लेषक , कोषापाल , लिपिक , चौकीदार / पहारेकरी इ. पदांसाठी पदभरती !
- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ , पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी मोठी पदभरती !
- Maha Metro : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !