NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 197 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 197 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01. | स्टायपेंडरी ट्रेनी / सहाय्यक सायंटिफिक | 177 |
02. | सहाय्यक | 20 |
एकुण पदांची संख्या | 197 |
आवश्यक अर्हता : 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा / 60 टक्के गुणांसह बी.एस्सी / 12 वी / 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…