OIL INDIA : ऑईल इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 216 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( oil India Recruitment for various post , number of post vacancy – 216 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | बॉयलर परिचर ( II ) | 14 |
02. | ऑपरेटर ( सुरक्षा ग्रेड III ) | 44 |
03. | कनिष्ठ तांत्रिक फायरमन | 51 |
04. | पब्लिक हेल्थ सॅनिटरी निरीक्षक | 02 |
05. | बॉईलर परिचर ( I ) | 14 |
06. | नर्स | 01 |
07. | हिंदी ट्रान्सलेटर | 01 |
08. | केमिकल अभियंता सहाय्यक | 04 |
09. | सिव्हिल अभियंता सहाय्यक | 11 |
10. | संगणक अभियंता सहाय्यक | 02 |
11. | इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता सहायक | 25 |
12. | मेकॅनिकल अभियंता सहाय्यक | 62 |
13. | इलेक्ट्रिकल अभियंता सहायक | 31 |
एकुण पदांची संख्या | 262 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी , बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्र.02 साठी : 10 वी , संरक्षण दलांमध्ये कॉन्स्टेबल पदापेक्षा कमी / राज्य संरक्षण दलांमध्ये कॉन्स्टेबल पद / समकक्ष पदावर 03 वर्षाचा अनुभव .
पद क्र.03 साठी : 12 वी , फायर व सेफ्टी डिप्लोमा / सब ऑफिसर्स कोर्स , वाहन चालविण्याचा परवाना .
पद क्र.04 साठी : 12 वी , स्वच्छता निरीक्षक , अभ्यासक्रम डिप्लोमा / स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम डिप्लोमा .
हे पण वाचा : इंडियन बँकेत पदवीधारकांसाठी तब्बल 1500 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवदेन !
पद क्र.05 साठी : 10 वी , बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्र.06 साठी : बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.07 साठी : हिंदी / इंग्रजी मधील पदवी , हिंदी / इंग्रजी भाषांतरण कोर्स
पद क्र.08 साठी : 10 वी , केमिकल अभियंता डिप्लोमा .
पद क्र.09 साठी : 10 वी , सिव्हिल अभियंता डिप्लोमा
पद क्र.10 साठी : 10 वी , संगणक अभियंता डिप्लोमा
उर्वरित पदांसाठी : 10 वी , संबंधित विषय / ट्रेड मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 18.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- राज्यात आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध पदांच्या 230 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IB : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 4,987 रिक्त जागेवर नविन महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सीमा सुरक्षा बल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3588 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !