PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PCMC Recruitment , number of post vacancy – 30 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये आपदा मित्र स्वयंसेवक पदांच्या 30 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्हता : आपदा मित्र / नागरी संरक्षण दल / होमगार्ड / अग्निशामक दल इ. संस्थेचे प्रशिक्षित अनुभवी स्वयंसेवक .

हे पण वाचा : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 103 रिक्त जागेसाठी महाभरती ;

अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन , मुंबई – पुणे महामार्ग , आपत्ती व्यवस्थापन विभाग पिंपरी – 411018 या पत्यावर दिनांक 18.06.2025 ते दि.24.06.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

15 hours ago

SBI : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

SBI : भारतीय स्टेट बँकेत 2964 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

15 hours ago

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

15 hours ago

नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी…

2 days ago

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती !

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

3 days ago