पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pension Fund Regulatory & Development Authority recruitement for Assistant Manager post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक ग्रेड अ ( सहाय्यक मॅनेजर ) पदांच्या 20 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शाखा निहाय पदांचे विवरण पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

शाखापदसंख्या
जनरल08
वित्त व खाते02
आयटी02
रिसर्च ( इकोनॉमिक्स )01
रिसर्च ( स्टॅटिस्टिक्स )02
ॲक्च्युरी02
विधी02
ऑफिशियल भाषा ( राजभाषा )01
एकुण पदांची संख्या20

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / एसीए / आयसीएआय / एफसीए / एफसीएस / अभियांत्रिकी पदवी / एलएलबी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुकल आकारले जाणार नाही .

वयोमर्यादा (Age Limit ) : दि.31.07.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे .https://ibpsonline.ibps.in/   या संकेतस्थळावर दिनांक 06.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment